Singhania IBDP
  • The registrations for admission to Jr.KG for the year 2026 – 2027 stands closed. The result of the same will be announced online in the 2nd week of December, 2025.

Marathi State Level Competition 2025

Jan 25, 2025
२१ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा २०२४-२५ च्या प्राथमिक फेरीत मुंबई केंद्रातून *श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे* या शाळेच्या *संदीप प्रभू गचांडे लिखित व वैभव सुरेश उबाळे दिग्दर्शित 'लहान मुलांची बाप गोष्ट!' या बालनाट्याला उत्कृष्ट बालनाट्य द्वितीय पारितोषिक* जाहीर करण्यात आले आहे. तसेच या बालनाट्याची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. प्राथमिक फेरीत या बालनाट्याने पटकावले एकूण चार महत्वपूर्ण पारितोषिक! *🎭 इतर पारितोषिके पुढीलप्रमाणे :* 🥈उत्कृष्ट दिग्दर्शन- द्वितीय पारितोषिक 🥈 *वैभव सुरेश उबाळे* ( बालनाट्य - लहान मुलांची बाप गोष्ट! ) 🥈उत्कृष्ट नेपथ्य- द्वितीय पारितोषिक 🥈 *केतन दुदवडकर* ( बालनाट्य : लहान मुलांची बाप गोष्ट! ) 🎖️अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र 🎖️ *गंधार मुळे ( पात्र: बाबा )* ( बालनाट्य : लहान मुलांची बाप गोष्ट! ) 🎖️अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र 🎖️ *मनस्वी केसरकर ( पात्र: रेवती )* ( बालनाट्य : लहान मुलांची बाप गोष्ट! ) *सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि अंतिम फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा!*👏👏🎭
ANNOUNCEMENTS
ANNOUNCEMENTS
  • The registrations for admission to Jr.KG for the year 2026 – 2027 stands closed. The result of the same will be announced online in the 2nd week of December, 2025.